¡Sorpréndeme!

Lokmat News | पाकिस्तानची आता हवेतून कुरापती | LOC पासून 300 मीटरवर तीन हेलिकॉप्टरच्या घिरट्या

2021-09-13 0 Dailymotion

पाकिस्तान सैन्याच्या तीन हेरगिरी करणाऱ्या हेलिकॉप्टर नी एलओसीवर घुसखोरी केली. दोन्ही देशांच्या सीमेपासून जवळपास ३०० मीटर अंतरापर्यंत येऊन ते परतले. यानंतर भारतीय लष्करा कडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews